MantraMaya.com WhatsApp
Sai Baba Mantra in Marathi
Read Sai Baba Mantra (Om Sai Namo Namah, Rajadhiraj Yogiraj Parabrahma, Other 8 Sai Mantras) lyrics given in Marathi. Sai Mantra lyrics are available for download in PDF, image, audio format.
ॐ साई नमो नमः
साई बाबा जप
ॐ साई नमो नमः ।
श्री साई नमो नमः ।
जय जय साई नमो नमः ।
सदगुरु साई नमो नमः ॥

Rajadhiraj Yogiraj Parabrahma MP3
राजाधिराज योगीराज परब्रम्ह
साई बाबा मंत्र
अनंत कोटी ब्रह्मांड नायक ।
राजाधिराज ।
योगीराज ।
परब्रम्ह ।
श्री सच्चीदानंद सदगुरु साईनाथ महाराज कि जय ॥

इतर ८ साई बाबा मंत्र
साई बाबा मंत्र
१ - ॐ शिर्डी वासाय विद्महे सच्चिदानंदाय धीमहि तन्नो साईं प्रचोदयात।
२ - ॐ साईं गुरुवाय नम:
३ - ॐ शिर्डी देवाय नम:
४ - ॐ सर्वदेवाय रूपाय नम:
५ - ॐ अजर अमराय नम:
६ - ॐ सर्वज्ञा सर्व देवता स्वरूप अवतारा
७ - ॐ साईं राम
८ - ॐ साईं देवाय नम:

सूचना
  • साई मंत्राचा जप दर गुरुवारी सायंकाळी ६:०० ते ७:००च्या सुमारास किव्हा सकाळी लवकर उठून आपल्या जवळच्या साई मंदिरात जाऊन करावा.
  • साई मंत्राचा जप आपण आपल्या श्रद्धेनूसार एकदा किव्हा अनेकदा करू शकता.
  • साई दर्शन केल्या नंतर गोर-गरिबास अन्न दान करणे हे अत्यंत लाभदायी मानले जाते.
  • संपूर्ण दिवसात केव्हाही, कधीही, कुठेही भीती किव्हा कमजोरी वाटल्यास डोळे बंद करू पूर्ण अंतकरणाने आपण साई बाबांस हाक मारावी व साई मंत्राचा जप करावा.
© 2024. All rights reserved MantraMaya.com *