MantraMaya.com WhatsApp
Shubham Karoti Kalyanam in Marathi
Shubham Karoti Kalyanam shlok in Marathi, lyrics available for download in PDF, image format.
शुभं करोति कल्याणम

शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोsस्तुते ।
दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडले मोतीहार ।
दिव्याला पाहून नमस्कार ॥१॥

दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी ।
माझा नमस्कार सर्व देवांपाशी ॥२॥

ये गे लक्ष्मी बैस गे बाजे, आमुचे घर तुला सारे ।
तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळो मध्यान्हात ।
घरातली इडापिडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो ।
घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो ॥३॥

दीपज्योति: परब्रह्म दीपज्योति: जनार्दन ।
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोsस्तुते ॥४॥

अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति ।
इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणांच पराभवम्‌ ।
मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये तो विष्णुरुपिण: ।
अग्रत: शिवरुपाय अश्वत्थाय नमो नम: ॥५॥

शुभं करोति केव्हा, कसे व कशासाठी म्हणावे?
  • घरातल्या लहान बालकांने किव्हा मोठ्या थोराने दररोज सायंकाळी देवा जवळ तुपाचा दिवा लावावा.
  • व नंतर हात जोडून शुद्ध अंतकरणाने शुभं करोति म्हणावे.
  • असे केल्यास घरात सुख शांती येते व ऐश्वर्य नांदते.
Related Mantras
Hanuman Chalisa in Marathi Maruti Stotra in Marathi Bajrang Baan in Marathi Gayatri Mantra in Marathi Maha Mrityunjaya Mantra in Marathi Ganpati Stotra in Marathi Sai Baba Mantra in Marathi Ganpati Aarti in Marathi Ram Raksha Stotra in Marathi Swami Samarth Mantra in Marathi
© 2024. All rights reserved MantraMaya.com *