महा मृत्युंजय मंत्र
॥ जप ॥
ॐ त्र्यम्बकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
सूचना
- महा मृत्युंजय मंत्राचा जप नियमित पणे सकाळी घरातून बाहेर पडताना एव कामावर जाताना ९ वेळा करावा किव्हा रात्री झोपण्या अगोदर ९ वेळा जप करावा.
- धन प्राप्ती एव उत्तम स्वास्थ्या साठी महा मृत्युंजय मंत्राचा जप दररोज १०८ वेळा करावा.
- ब्राम्ह मुहूर्तावर (सकाळी ४:०० वाजता) महा मृत्युंजय मंत्राचा जप करणे सर्वात उत्तम एव लाभदायी समजले जाते.